BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मासेमारी करताना त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

तोंडात अडकलेला   गळ शस्त्रक्रियेने काढून कासवाला जीवदान देवून पुन्हा नैसर्गिक आदिवासात  सोडण्यात आले. 

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing 

सांगली जिल्ह्यातील वसगडे गावाजवळ नदीकाठी गळ टाकून मासेमारी करताना , गळाला सॉफ्ट शेल जातीचे कासव अडकले.  त्या नंतर प्राणी मित्र दिपक परीट यांनी  हे कासव उपचारासाठी सांगलीतील प्राणी मित्र व राहत संस्थेचे  कौस्तूभ  पोळ यांच्याकडे सुपूर्द केले. कासवाच्या गळ्यातील गळ हा शस्त्रक्रिया करून कडणे गरजेचे होते. मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील व पोळ ह्यांनी सदरचे कासव कोल्हापूर येथे वन विभागाचे डॉक्टर वाळवेकर यांच्याकडे नेऊन त्याचा एक्सरे काढला.

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

 त्या नंतर  डॉ.  वाळवेकर यांनी  शस्त्रक्रिया  करून गळ काढला. कासवाला २  दिवसऔषध उपचार केले. नंतर हे कासव वन विभागाचे कर्मचारी व प्राणीमित्र यांच्या समक्ष कृष्णा नदीत सोडण्यात आले.  कासवाचे प्राण वाचवण्यासाठी  कडेगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण,मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, डॉ वाळवेकर,  प्राणीमित्र पोळ व परीट यांनी चांगले काम केले..

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

तीन महिन्यात दुसरी घटना

3 महिन्या पूर्वी हरिपूर इथे एक कासव मिळाले होते त्याच्या तोंडात गळ अडकलेला . मासेमारी करणाऱ्या लोकानकडून गळ काडत असताना गळ तुटून मणक्यात अडकलेला . तेंव्हा ही शस्त्रक्रिया  करून गळ काढून  कासवाला निसर्गात सोडले होते.

  मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

मासे मारी करताना गळा ला गांडुळ लावले जाते, गांडूळ हे कासवाचे आवडते खाद्य आहे. पाण्यात  गळाच्या भोवतो लावलेले गांडूळ पटकन खाण्याच्या हेतूने  गिळले  जाते व  गळ कासवाच्या गळ्यात अडकला जातो.मासे मारी करताना अशा  घटना  घडत असतात. त्यामुळे  जखमी कासवाच्या जिविता धोका असतो.गळ हा कासवाच्या  गळ्यातून जाऊन मानेत अडकून  जीव जाऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी  तत्काळ वन विभागाशी संपर्क करून वन्य प्राणी पुढील उपचारासाठी वन विभागाकडे सुपुर्द करावे..

  अजितकुमार पाटील , मानद वन्यजीव रक्षक सांगली

 मासेमारी करताना  त्याच्या तोंडात अडकला गळ अन |Throat stuck in his mouth while fishing

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments