BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साक्षीच्या माध्यमातून अशी ही दिव्यांगांची दिवाळी | This is the Diwali of the cripples because of the sakshi group

 इस्लामपूर : येथील साक्षी ग्रुपच्यावतीने येथील दिव्यांगाना दिवाळीच्या फराळाचे  वाटप  जेष्ठ विचारवंत व निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर , विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ, धनाजी गुरव, डॉ प्रदीप शहा, राजरामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 दिवाळी संपल्यावर फराळ वाटण्यापेक्षा खास या लोकांसाठी बनवून घेऊन फराळ वाटणं हे खूप अनमोल काम आहे, प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले , आपल्या आजूबाजूला परिस्थितीने दबलेले अनेक लोक  असतात. त्यांच्यासाठी  दिवाळी  फराळ ही  अशक्य अशी गोष्ट असते. अशा  लोकांच्या मदतीसाठी साक्षी ग्रुप तर्फे " एक घास आपुलकीचा " अशी मोहीम सुरु  आहे .त्याची समाजात खूप गरज आहे. 

प्रा. शामराव  पाटील म्हणाले, साक्षी  ग्रुपच्या माध्यमातून  सामाजिक उपक्रम सातत्याने २१  वर्षे  सुरु आहे.  त्त्यांचे हे काम इतर सामाजिक संघटनांना आदर्श घालून देणारे आहे.

 कॉ धनाजी गुरव म्हणाले, सण साजरे करताना सामाजिक भान ठेवून साजरे केले तर हा सणाचा आनंद द्विगुणीत होतो. दुसऱ्याच्या  चेहऱ्यावर हश्य उमटणे हीच खरी ईश्वर सेवा आणि दिवाळी. या ग्रुपने  केलेले काम कौतुकास्पद आहे. 

साक्षीच्या माध्यमातून अशी ही  दिव्यांगांची  दिवाळी | This is the Diwali of the cripples because of the sakshi group

स्वागत व प्रास्तविक डॉ नीलम शहा यांनी केले,  सूत्रसंचालन कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले.  महादेवनर मंडळाच्या सौ प्रतिभा पाटील, केदार पाटील , नीता पत्की, डॉ जितेंद्र लादे, वासंती बाबजे यांनी संयोजन केले.  यावेळी दीपक कोठावळे,विक्रम सावंत, वंदना कांबळे, संपत वारके , खंडागळे , प्रा विनोद मोहिते, संभाजी घेवदे,  उपस्थित होते. आभार साक्षी ग्रुपच्या  अध्यक्ष योगीता माळी यांनी मानले.

साक्षीच्या माध्यमातून अशी ही  दिव्यांगांची  दिवाळी | This is the Diwali of the cripples because of the sakshi group

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments