समडोळी येथे जखमी अवस्थेत असणाऱ्या उदमांजराची वाइल्डलाईफ रेस्क्यू कमिटीने केली वेदनेतून सुटका.
समडोळी येथील कोळी यांनी गावा लागत असलेल्या शेतामध्ये एक उदमांजर जखमी अवस्थेत असलेली माहिती वाइल्डलाईफ रेस्क्यू कमिटीच्या प्राणी संघटनेचे सदस्य सचिन साळुंखे ह्यांना फोन वरून दिली. त्यांतर सचिन साळुंखे ह्यांनी मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील ह्यांना ही माहिती दिली. त्यावेळी पाटील व वाइल्डलाईफ रेस्क्यू कमिटीचे विशाल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
उदमांजर ताब्यात घेतले. त्याच्या गळ्यात इंजिन हेड चे गॅस किट अडकले होते. ते कचऱ्यात- अडगळीत फेकून दिलेल्या वस्तू मधून ते बरेच दिवस अडकलेले होते. त्यामुळे मानेला मोठी जखम झाली होती. त्यांतर जखमी मांजराला उपचारासाठी सांगलीत आणून मानेतील पॅकिंग काढण्यात आले. त्यांतर सांगली वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाने तातडीने उपचार केले.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments