पणुंब्रे तर्फ वारूण (ता. शिराळा) येथील श्री. शिवप्रतिष्ठाण कला,क्रीडा,सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित तालुकास्तरीय दुर्ग बांधणी स्पर्धेत शिराळच्या शंभो महादेव मंडळ व विश्वदीप प्रशांत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तरुण पिढीने शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यांचा अभ्यास योग्य प्रकारे करावा ,त्यांना त्यांच महत्व त्यांना समजावं यासाठी मंडळामार्फत प्रथमच यावर्षी तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोनवडे,ढाणकेवाडी,शिराळा,सागाव,मांगरूळ,चरण, काळुंद्रे गावातून स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी जाऊन,प्रत्यक्ष भेट देऊन दुर्ग परीक्षण करण्यात आले.
विजयी स्पर्धक असे -
प्रथम क्रमांक शंभो महादेव मंडळ शिराळा व विश्वदीप प्रशांत पाटील (शिराळा)
,द्वितीय क्रमांक सानिका यशवंत पाटील व जिद्दी ग्रुप (पणुंब्रे वारूण)
तृतीय क्रमांक कच्चाड युवा शक्ती शिराळा व शिवजयंती उत्सव मंडळ ढाणकेवाडी
चतुर्थ क्रमांक विराज विश्वास दिवे (सागाव ) व राज पाटील (पणुंब्रे वारूण
उत्तेजनार्थ क्रमांक
वेदांत गोराख कुंभार सोनवडे,
चैत्राली बाबासो पाटील ( पणुंब्रे वारूण,)
पायल सचिन पाटील ( पणुंब्रे वारूण,)
मंथन ज्ञानू तेली ( पणुंब्रे वारूण,)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका पाटील यांनी केले. प्रास्ताविक नितीन ढेरे यांनी तर आभार निवास पाटील यांनी मानले.
समाज प्रबोधनपर लघुचित्रपट ई कचरा
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments