तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament आनंदा कांबळे / तांदूळवाडी
तांदूळवाडी प्रिमीयर लीग ( T P L ) क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी लायन्स संघाने बाजी मारून २०२१ चा चषक व रोख रकमेचा बहुमान पटकवला .
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
पाचव्या दिवशी पहिला काॅलीफायर सामना संगम स्पोर्ट्स व शिवनेरी लायन्स या संघात होवून शिवनेरी संघ विजयी होऊन फायनलला गेला . दुसरा सामना माई काका स्पोर्ट्स व रुक्मिणी स्पोर्ट्स या संघात झाला . यामध्ये माई काका संघाने बाजी मारली . तीसरा सामना संगम स्पोर्ट्स व माई काका स्पोर्ट्स या संघात खेळवला गेला.
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
या सामन्यात जो विजयी ठरेल तो संघ फायनला गेलेल्या शिवनेरी लायन्स या संघाशी खेळणार होता. त्यामुळे संगम स्पोर्ट्स व माई काका स्पोर्ट्स मध्ये अतिशय अटीतटीचा व रोमहर्षक खेळ झाला . यात माई काका या संघाने बाजी मारून विजयी ठरला . फायनलला माई काका व शिवनेरी या दोन संघात होणार असल्याने प्रेक्षकांच्यात कमालीची उत्सुकता लागून राहीली होती. या सामन्यात अंतीम विजयी ठरेल तो संघ २०२१ चा मानकरी ठरणार होता .
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
अखेरच्या सामन्यात माई काका व शिवनेरी या दोन्हीही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट तसेच रोमहर्षक खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकलीत. या सामन्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे शिवनेरी लायन्सचा खेळाडू प्रणव चौगले या अष्टपैलू खेळाडूने चौफेर फटकेबाजी करत १४ चौकाच्या सहाय्याने ५८ धावा काढल्या तर अनिकेत पाटील याचे शेवटचै षटक हे विजयी षटक ठरल्याने या रोमहर्षक खेळात शिवनेरी संघ विजयी ठरला व २०२१ च्या तांदूळवाडी प्रिमीयर लीग (T P L ) चषकाचा व रोख रकमेचा मानकरी झाला.
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
पाच दिवसाच्या प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत प्रणव चौगले या अष्टपैलू खेळाडूने ८३ चौकाराच्या जोरावर ३७० धावा काढून या लीगचा हिरो ठरला व विजेतेपदावर नाव कोरण्यात यशस्वी झाला . या लीग मध्ये सर्वाधिक विकेट विकास पाटील ( सोन्या ) यांनी घेतल्या . प्रणित जाधव २०६ धावा व ७ विकेट घेऊन त्याला मॅन ऑफ दि टुरनामेंट म्हणून घोषीत करणेत आले .या लीग मध्ये यश तोडकर हा खेळाडू चांगलाच चमकला .
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
या तांदूळवाडी प्रिमीयर लीगची या पंचक्रोशीत उत्सुकता होती तसेच गावातील लोकांनी देणगी देण्यासही हात आखुडता घेतला नाही. पहिले चषक बुध्दवाशी जयश्री कांबळे यांच्या स्मरणार्थ दिपक कांबळे यांनी दिले . अशा अनेक देणगीदारांनी ट्राॅपी च्या माध्यमातून देणग्या दिल्या व रोख रकमेच्या ही देणग्यांच्या जोरावर ही लीग सुरळीत व अतिशय सुंदरपणे पार पडल्या . या स्पर्धा पार पाडण्यासाठी सव॔ गावकरी यांचेसहकाय॔ सह उत्तम चौगले , संदिप पाटील , भालचंद्र मोटे , सागर पापासो पाटील , मुनीर मुल्ला , प्रसाद पाटील , ॠषी तोडकर , स्वप्निल पाटील , राहूल पाटील (R R ) शशीभुषन कांबळे , दिपक पडळकर , संदिप शिंदे ( सर ) , अनंत शिंदे आदिनी उत्तम नियोजन करून या स्पर्धा पार पाडल्या . प्रदीप लकडे , महेश जाधव ( निलेवाडी ) ,लखन महाडीक ( येलूर ) , संदिप पाटील , उत्तम चौगले ( तांदूळवाडी ) यांनी अतिशय चांगल्या रितीने पंच म्हणून काम पाहिले
तांदूळवाडी | प्रिमीयर लीग| ( T P L ) | क्रिकेट स्पर्धेत |शिवनेरीची |बाजी | Shivneri |wins |Tandulwadi Premier League| (T P L) |cricket tournament
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments