BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा डेपोतून अशी ही प्रवाशी वाहतूक| This is the passenger transport from Shirala Depot

शिराळा डेपोतून अशी ही प्रवाशी वाहतूक| This is the passenger transport from Shirala Depot 




शिराळा डेपोतून अशी ही प्रवाशी वाहतूक| This is the passenger transport from Shirala Depot 

 

शिराळा: एस.टी. कर्मचारी संप सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी गाड्या शिराळा आगारात लावून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरचे वडाप डेपोतून सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शिराळा डेपोतून अशी ही प्रवाशी वाहतूक| This is the passenger transport from Shirala 

Depot 

 

एस.टी. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ठाम असल्याने आंदोलन सुरूच आहे. एस.टी. बंद असल्याने खासगी प्रवाशी वाहतुकीची सोय थेट आगारात काळी पिवळी वाहने लावून करण्यात आली आहे. ही वाहतून शिराळा-इस्लामपूर, शिराळा-कोकरूड अशी सुरू आहे.ही वाहतूक एस.टी. च्या दरात करावी अशा सूचना वाहन धारकांना  एस.टी. व्यवस्थापन यांच्याकडून देण्यात आली आहे.

शिराळा डेपोतून अशी ही प्रवाशी वाहतूक| This is the passenger transport from Shirala Depot 

त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद -आमदार मानसिंगराव नाईक |The door of my house is permanently closed to them - MLA Mansingrao Naik

 
 
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments