BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village 

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village 

कापरी (ता. शिराळा) येथे भाजप मधून लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व  सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village 

 यावेळी विश्वासचे संचालक भीमराव गायकवाड, प्रचिती संस्थेचे संचालक यशवंत निकम, पंढरीनाथ पाटील, भगवान पाटील, आनंदा पाटील,  विलास पाटील, माजी सरपंच अर्जुन पाटील व बाजीराव पाटील, सोसायटी अध्यक्ष शंकर पाटील, संजय पाटील, माजी उपसरंपच युवराज पाटील, भिमराव यशवंत गायकवाड, प्रा. व्ही. टी. पाटील, प्रा. बी. टी. पाटील,  उपसरपंच संदीप पाटील, विलास पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते. 

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village 

प्रवेश केलेले भाजपचे लोकनियुक्त सरपंच मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासंती जाधव, वर्षा जाधव, जनाईदेवी विकास सोसायटी अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष बाजीराव पाटील, सदस्य प्रशांत पाटील व आकाताई पाटील तसेच भीमराव पाटील, पांडुरंग पाटील, भगवान पाटील, शंकर, संजय, गणपती, महादेव, संभाजी, राजेश , नामदेव पाटील, सर्जेराव खाबले, मनोहर कांबळे यांचा सत्कार आमदार नाईक यांच्या हस्ते झाला. 

या गावात असा झाला पक्ष प्रवेश | This is how the party entered this village 

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments