BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या आई जयमाला भोसले यांचे निधन | The president of Krishna factory, Dr. Suresh Bhosale's mother Jaimala Bhosale passed away

कृष्णाकाठचे भाग्यविधाते  व  सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी  आणि  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री  श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवारी   रात्री ११ .३०  वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

 कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या आई जयमाला  भोसले यांचे निधन | The president of Krishna factory, Dr. Suresh Bhosale's mother Jaimala Bhosale passed away

 त्यांचे पार्थिव आज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत कृष्णा हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलेला असून, दुपारी ठीक 12 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कुलच्या पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या आई जयमाला  भोसले यांचे निधन | The president of Krishna factory, Dr. Suresh Bhosale's mother Jaimala Bhosale passed away

 प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments