BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या मगरीच्या मृत्यचे गूढ | The mystery of that crocodile's death

 त्या मगरीच्या मृत्यचे गूढ | The mystery of that crocodile's death

त्या मगरीच्या मृत्यचे गूढ | The mystery of that crocodile's death  

नागठाणे (ता.पलुस)  नागठाणे येथे  कृष्णा नदीपात्रात  एक मगर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच  खळबळ उडाली .

याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर पलुस -कडेगावच्या  वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाकडून स्थानिक चौकशी नंतर मृत मगरीचा पंचनामा करून ती पलुस येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आली.  त्यांतर आंधळी फाटा येथील माळावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुराज कदम यांनी  मगरीचे शवविच्छेदन केले.

त्या मगरीच्या मृत्यचे गूढ | The mystery of that crocodile's death

ही नर जातीची  ११ फुट लांबीची मगर शवविच्छेदनात सडलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणे अवघड आहे, तरीही तिच्यावरील जखमांवरून दोन नरांमधील संघर्षातून हा मृत्यू झाला असल्याची शक्यता डॉ. कदम यांनी व्यक्त केली.

त्या मगरीच्या मृत्यचे गूढ | The mystery of that crocodile's death

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments