संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange

जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप च्या माध्यमातून राबविण्यात येणारे सर्व नवनवीन सार्वजनिक व सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत, संकट समयी धावून जाणारा ग्रुप म्हणून नांव लौकिक प्राप्त होत आहे, असे मत जिवलग मित्र मंडळ ग्रुप चे पदाधिकारी व इस्लामपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू) यांनी व्यक्त केले.
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
श्री.अण्णासाहेब डांगे इंटर नॅशनल स्कूल इस्लामपूर येथे जिवलग मित्र मंडळ व्हॉटअप ग्रुपच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. प्राजक्ता तानाजी खोत हिस सायकल प्रधान करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना दप्तर , आष्टा येथील वृध्दाश्रमात धान्यांचे वाटप, हुतात्मा स्मारक भवन परिसरात आंब्याच्या झाडांचे रोपण, अनाथ आश्रम मधील एका विद्यार्थ्यानीची शालेय वार्षिक फी भरणे, सकाळी व सायंकाळीच्या वेळेस चालणेसाठी, व्यायामासाठी जाणा-या नागरीकांना विश्रांतीसाठी दर्जेदार बाकडी वाटत करण्यात आली.
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
कोरोना महामारी काळात व आजही सतत समाज सेवेमध्ये कार्यमग्न असणाऱ्या आशा स्वयं सेविका सौ. माया जाधव, इस्लामपूर, सौ. सुरेखा गावडे,पेठ, सौ. सुषमा कांबळे, इस्लामपूर, सौ. दिपाली पाटील, इस्लामपूर, सौ. निलम नांगरे (पाटील), कापूसखेड या पाच आशांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. बसायची बाकडी प्रशासकिय कार्यालय पेठ - सांगली रोड व राजेबागेश्वर येथे ठेवण्यात आली.
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, माजी सरपंच लालासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता देशमुख, नंदकुमार पाटील, रामचंद्र पाटील, धनपाल माळी, दिपकराव अडसूळ, प्रशांत पाटील, सौ. सुरेखा गावडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सौ. स्वातीताई मस्के, प्रशांत पाटील, जिवनकुमार जाधव, अबिद मोमीन, उमेश गावडे, सातलिंग मेत्री,परेश पाटील, सुनिल पाटील, महादेव पाटील, श्रीराम मोरे, आनंद यादव, सुभाष पाटील, दिलिप सांडगे, विवेकराव खोत, रामभाऊ पवार उपस्थित होते.
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
स्वागत व प्रास्ताविक नंदकिशोर निळकंठ यांनी केले. आभार बजरंग कदम यांनी मानले. संयोजन दिपक निळकंठ, विजय कपाळे, मनिष जाधव, अभिजीत नांगरे, जगदीश कुशिरे, संजय शेवाळे, कृष्णात खोत यांनी केले.
संकट समयी मदतीला धावून जाणारा जिवलग मित्र मंडळ व्हॉटसाप ग्रुप- विश्वनाथ डांगे| a close friend WhatsApp group who comes to the rescue in times of crisis - Vishwanath Dange
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments