बोरगांव मध्ये कुस्ती मैदान | Wrestling ground in Borgaon
बोरगांव मध्ये कुस्ती मैदान | Wrestling ground in Borgaon
रहीम पठाण/ वाळवा
बोरगाव (ता.वाळवा) येथे बलभीम यात्रे निमित्ताने आज कुस्ती मैदानाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
बोरगांव मध्ये कुस्ती मैदान | Wrestling ground in Borgaon
या मैदानात पै.गणेश जगताप (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल,पुणे) विरूद्ध पै.भरत मदने (सह्याद्री कुस्ती संकुल,पुणे), ऑल इंडिया चॅम्पियन पै.राजेंद्र सुळ विरुध्द पै.संतोष सुतार(बेनापूर तालीम), महाराष्ट्र चॅम्पियन पै.अरूण बोगार्डे(मोतीबाग तालीम कोल्हापूर) विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन पै.प्रशांत शिंदे(भोसले व्यायाम शाळा,सांगली), पै.शंभुराजे पाटील(बोरगांव) विरुध्द पै.शाहरूख मुलाणी (गंगावेश तालीम कोल्हापूर) अशा सरळ लढती होणार आहेत.
बोरगांव मध्ये कुस्ती मैदान | Wrestling ground in Borgaon
कोरोनाच्या नंतर आता पुन्हा मैदाने सुरु झाल्याने कुस्ती शोखीनासाठी परवणीच आहे. कुस्त्यांची नोंद ग्रामपंचायत बोरगांव या ठिकाणी होणार आहे.
बोरगांव मध्ये कुस्ती मैदान | Wrestling ground in Borgaon
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले, सलग ९ दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments