BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मनसेच्या पाठींब्याने एस.टी. कर्मचारी आंदोलनास बळ|With the support of MNS, S.T. Strengthen the workers' movement.

शिराळा : आपल्या विविध मागण्यासाठी शिराळा आगाराच्या कर्मचाऱ्यानी  पुकारलेल्या बेमुदत एस.टी. बंदला शिराळा तालुका मनसेने पाठिबा दिल्याने कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य वाढले असून या आंदोलनाला बळकटी मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एस . टी . कर्मचारी संघटना ' संघर्ष ग्रुप यांनी महाराष्ट्रभर पुकारलेल्या बंदला  शिराळा एस .टी कर्मचारी यांनी पाठिंबा देण्यासाठी आज संप केला.  हा संप मोडीत काढण्यासाठी   शिराळच्या आगार व्यवस्थापक  यांनी गाड्या सोडण्यास सक्ती केली.  त्यावेळी मनसेचे शिराळा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी स्व:ता आंदोलकांना पाठिबा दिला. बाहेर एक ही गाडी जाऊन  देणार नाही असा आग्रह धरला. याबाबत आगार व्यवस्थापक यांना  निवेदन दिले.

मनसेच्या पाठींब्याने एस.टी. कर्मचारी आंदोलनास बळ|With the support of MNS, S.T. Strengthen the workers' movement.

यावेळी संजय पाटील म्हणाले, आमचे नेते राज ठाकरे व मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत हे सर्व एस.टी. कामगारांच्या पाठीशी ठाम आहे. यांच्यावर  दडपशाही  अथवा अन्याय झाल्यास त्यास मनसे पद्धतीने उत्तर देवू.

 यावेळी आकाश पाटील , अतुल पाटील , संतोष पाटील, अरुण माने, दयानंद शेवाळे, विशाल देवकर, नंदकुमार  शेणेकर, अरविंद शेणेकर उपस्थित होते.

मनसेच्या पाठींब्याने एस.टी. कर्मचारी आंदोलनास बळ|With the support of MNS, S.T. Strengthen the workers' movement.

त्यानंतर  मनसेच्यावतीने तहसीलदार, शिराळा पोलीस ठाणे यांना निवेदन दिले.  या निवेदनात  म्हटले आहे, महाराष्ट्रातील ३१ कर्मचाऱ्यानी विलीनीकरण,तुटपुंज्या  व अनियमित व्यतनाच्या नैराश्येतून  आत्महत्या केल्या आहेत. याचे पडसाद म्हणून महाराष्ट्रातील ८० आगारात काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कनिष्ट वेतनश्रेणी संघटनेच्या माध्यमातून शिराळा आगारातील सर्व सर्व कर्मचारी कोणाच्या ही दबावाला न बळी पडता संपत सहभागी झाले आहेत. त्यामुळे या होणाऱ्या नुकसान  व लोकांच्या गैरसोयीस एस.टी. प्रशासन व  महाराष्ट्र शासन जबाबदार राहील.   

मनसेच्या पाठींब्याने एस.टी. कर्मचारी आंदोलनास बळ|With the support of MNS, S.T. Strengthen the workers' movement.

   अधिक माहिती साठी 👇जाहिरातीवर क्लिक करा

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान  | Honors for working as chairman

अधिक माहितीसाठी जाहिरातीवर क्लिक करा

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments