BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे या रथाचे स्वागत| Welcome to this chariot at Shirala

शिराळा येथे या रथाचे स्वागत| Welcome to this chariot at Shirala

हे ही वाचा-शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत 


शिराळा येथे या रथाचे स्वागतWelcome to this chariot at Shirala

 

 शिराळा: ओबीसीना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातुन  प्रयत्नशील  असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती  बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.


  शिराळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रथाचे पूजन  प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संपतराव देशमुख,  जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष शरद गुरव , माजी सभापती हणमंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिराळा येथे या रथाचे स्वागतWelcome to this chariot at Shirala

 

      यावेळी देशमुख म्हणाले,राज्यातील तिघाडी सरकारने ओबीसी सामाज्याचे राजकीय आरक्षण रद्द करून त्यांच्यावर  अन्याय केला आहे. या  समाज्याच्या विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी  हे  ओबीसी जागर अभियानास सुरवात केले. या रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण बाबत प्रबोधन  केले जाणार आहे. 

शिराळा येथे या रथाचे स्वागतWelcome to this chariot at Shirala

  यावेळी शरद गुरव, के.डी.पाटील, पांडुरंग पाटील, दीपक पाटील, संभाजी नलवडे, गणेश दिवटे उपस्थित होते. 

शिराळा येथे या रथाचे स्वागतWelcome to this chariot at Shirala
समाज प्रबोधनपर लघुचित्रपट  ई कचरा 


 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments