BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly for Sangli District Central Bank Election - Nilkanth Kare

 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत मतदारानी कोणत्याही आमिषाला दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनियता पाळली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी रविवारी  २१ रोजी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे.या गटातील उमेदवारांने प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले याची माहिती मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही लोकांकडून व  उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

पतसंस्था, प्रक्रिया, ओद्यागीक, गृहनिर्माण, मजूर, बँका या सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादीत संख्या आहे. मतमोजणी वेळी सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार आहेत.

त्यामुळे तालुक्यातून मतदान उमेदवार निहाय समजल्यास कोणत्या संस्था गटातून कोणाला किती मतदान झाले हे उघड होणार असल्याची भिती निर्माण करून अशा संस्थातील मतदारांवर दबाव टाकला जात आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी निळंकठ करे म्हणाले, गट अ मध्ये त्या त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहे.मात्र महिला राखीव, अनुसुचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना पूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

मतमोजणीवेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार आहे. नंतर ते टेबलनिहाय मोजले जाणार आहेत.जिल्ह्यातील सर्वच मतपत्रीका एकत्र होणार असल्याचे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदरांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

मतदान दाखवल्यास, मतपत्रीका बाद

निळकंठ करे म्हणाले, मतदान केंद्रात मतदारांची मतदान करताना पुर्ण पणे गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराकडून गोपनियतेचा भंग करत मतपत्रीका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार झाल्यास ती मतपत्रीका केंद्राध्यक्षांकडे जमा करण्यात येणार आहे. अशी मतपत्रीका मतदान पेटीत टाकली जाणार नाही. हे मत बाद करण्यात येणार आहे. गोपनियमात भंग होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी निर्भयपणे मतदान करा- निळकंठ करे|Vote fearlessly| for Sangli District Central Bank |Election | Nilkanth Kare 

समाज प्रबोधनपर लघुचित्रपट  ई कचरा 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments