BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

केंद्राकडुन तीन कृषी कायदे मागे: त्यांनी वाटली जिलेबी |Three agricultural laws from the Center behind: They felt Jilebi

 केंद्राकडुन | तीन कृषी कायदे मागे| त्यांनी वाटली| जिलेबी |Three agricultural |laws |from the Center |behind: They felt |Jilebi

केंद्राकडुन | तीन कृषी कायदे मागे| त्यांनी वाटली| जिलेबी |Three agricultural |laws |from the Center |behind: They felt |Jilebi

वाळवा: प्रतिनिधी:

 केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी तीन कृषी कायदे संसदेत पारित केले होते.. त्या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.. सुमारे आठ दहा महिन्यांपासून पजांब दिल्ली,हरियाणा, सह अनेक राज्यातील शेतकरी सीमाभागात ठाण मांडून आंदोलन करत होते.. देशभरातल्या शेतकर्यांसोबतच राज्यातीलही शेतकरी याबाबत वेळोवेळी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आले होते.. त्याचाच परिपाक म्हणून आज या केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले.. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा केली.. याचा आनंदोत्सव साजरा करत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालया समोर शेतकऱ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.. 

केंद्राकडुन | तीन कृषी कायदे मागे| त्यांनी वाटली| जिलेबी |Three agricultural |laws |from the Center |behind: They felt |Jilebi

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले   "तीन कायद्यांना स्थगिती मिळणे हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,संघर्षाचा,जिद्दीचा विजय आहे. अखेर सामान्य शेतकर्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.. आता इथुनपुढचा लढा हा दीडपट हमीभावाचा राहणार आहे. माजी खासदार  राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापाक लढा ऊभारु .शेतकरी व शेतीमालाला योग्य भाव यासाठी कटिबद्ध राहु .

 काँम्रेड दिग्विजय पाटील म्हणाले,  मोदी सरकारने उशीरा  सुचलेल शहाणपण आहे, कायद्यात  ताबडतोब बदल  करावा. 

केंद्राकडुन | तीन कृषी कायदे मागे| त्यांनी वाटली| जिलेबी |Three agricultural |laws |from the Center |behind: They felt |Jilebi

यावेळी राज्यकारणारणी सदस्य आप्पासाहेब पाटील, अनिसचे प्रा.विजयकुमार जोखे ,शहराध्यक्ष अनिल करळे, प्रवक्ते एस्.यु सन्दे, प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील, मारुती  रोकडे  उपस्थित होते..

केंद्राकडुन | तीन कृषी कायदे मागे| त्यांनी वाटली| जिलेबी |Three agricultural |laws |from the Center |behind: They felt |Jilebi

समाज प्रबोधनपर लघुचित्रपट  ई कचरा 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments