BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या संस्थेने केले | म्हैस दुधास ४ | तर गाय दुधास १ रुपये ५० | पैसे फरक बिल वाटप | This organization | distributed 4 rs for buffalo milk |and 1.50 paise for cow milk |

     कोकरूड ता. शिराळा येथील निनाई दुध संस्थेच्या वतीने उपकांना फरक बिल वाटप केले आहे. यामुळे उत्पादक सभासदांना दिवाळी सणात आर्थिक आधार मिळाला आहे. म्हैस दुधास प्रति लिटर ४ रुपये व गाय दुधास १ रुपये ५० पैसे फरक बिल मिळाल्यामुळे उत्पादकांची दिवाळी गोड झाली.

या संस्थेने केले | म्हैस दुधास ४ | तर गाय दुधास १ रुपये ५० | पैसे फरक बिल वाटप | This organization | distributed 4 rs for buffalo milk |and 1.50 paise for cow milk |

    ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी पशुपालन, दुध व्यवसाय करतात. यातून मिळणाऱ्या उत्तपणातून दूध उत्पादकास आर्थिक हातभार लागतो. गेली दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटामुळे व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मात्र खऱ्या अर्थाने दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सावरला आहे.

या संस्थेने केले | म्हैस दुधास ४ | तर गाय दुधास १ रुपये ५० | पैसे फरक बिल वाटप | This organization | distributed 4 rs for buffalo milk |and 1.50 paise for cow milk |

 निनाईदेवी दूध संस्थेकडून वर्षभरात १ लाख ५३ हजार ४३३ लिटर दूध संकलन करण्यात आले.  वारणा दूध संघाकडून आलेला प्रतिलिटर २ रुपये१० पैसे फरक व निनाई दूध संस्थेच्या नफ्यातून १ रुपये ९० पैसे असे ४ रुपये म्हैस  दुधासाठी व गाय दुधासाठी १ रुपये ७५ पैसे संस्थेकडून दूध उत्पादकांना देण्यात आला आहे .

    यावेळी शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख, निनाई दूध संस्थेचे व्हा.चेअरम सुभाष सुतार, बबन पवार,शामराव नाईक,बाबुराव नांगरे,आनंदा सावंत,श्रीपती पवार,श्रीकांत लाकोळे, विलास सनगर, बाळू घोडे आदीसह दूध उत्पादक उपस्थित होते.

या संस्थेने केले | म्हैस दुधास ४ | तर गाय दुधास १ रुपये ५० | पैसे फरक बिल वाटप | This organization | distributed 4 rs for buffalo milk |and 1.50 paise for cow milk |

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments