असा झाला गोरक्षनाथ | प्रकट दिन| This is how |Gorakshanath |was |revealed
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू
असा झाला गोरक्षनाथ | प्रकट दिन| This is how |Gorakshanath |was |revealed
शिराळा: येथे गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षनाथ प्रकट दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते गोरक्षनाथ मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी आनंदनाथ महाराज उपस्थित होते.
असा झाला गोरक्षनाथ | प्रकट दिन| This is how |Gorakshanath |was |revealed
गोरक्षनाथा प्रकट दिनानिमित्त आज सकाळी साडेसात वाजता श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था रामिस्टवाडी येथील लहान मुले व तडवळे उपवळे, कदमवाडी,बिऊर यांच्या समवेत तडवळे येथून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. सकाळी नऊ ते अकरा पर्यंत एकनाथ वास्कर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सकाळी ११ वाजता गोरक्षनाथांचा जन्म काळ असल्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.सव्वा अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.गोरक्षनाथांच्या प्रकट दिनानिमित्त नाथ भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
असा झाला गोरक्षनाथ | प्रकट दिन| This is how |Gorakshanath |was |revealed
येथील गोरक्षनाथ ठिकाण हे प्रतीपंढरपूर म्हणून म्हणून ओळखले जाते .या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, अशा विविध जिल्ह्यातून हजारो भक्तांची गर्दी कार्तिकी व आषाढी एकादशी आणि गोरक्षनाथांच्या यात्रेसाठी होत असते. गेले दोन वर्षे कोरोनामुळे देऊळ बंद असल्याने उत्सव साजरे करता आले नाहीत.मात्र आता शिथिलता मिळाल्याने दर्शन व उत्सवासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली आहे.
असा झाला गोरक्षनाथ | प्रकट दिन| This is how |Gorakshanath |was |revealed
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments