हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
हे ही वाचा व पहा ---या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर
हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
शिराळा:शिराळा सांस्कृतिक कलामंच व विराज व विश्वास उद्योग समूह आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब (चिखली ता. शिराळा) येथे रविवार (ता. १४) नोव्हेबर रोजी दुपारी साडे बारा वाजता कलाकार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी प्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार,हास्य सम्राट प्रकाश भागवत,अभिनेते राजू बावडेकर,निर्माते सुनील भोसले, निर्माते संजय खांबे व चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
हे ही वाचा---सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा किशोर
हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
शिराळा सांस्कृतिक कलामंच व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी कलाकार मार्गदर्शन मेळावा घेतला जातो. .कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा मेळावा रद्द झाला होता शिराळा सांस्कृतिक कलामंचच्या माध्यमातून कलाकारांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु अजूनही अनेक कलाकारांची नाव नोंदणी नसल्याने ते कलाकार मदतीपासून वंचित राहात आहेत.सांगली जिल्ह्यातील कलाकारांचे संघटन होऊन त्यांची नाव नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कलाकार मेळावा व कलाकार नाव नोंदणी अभियान सुरु आहे.
हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
या कार्यक्रमास आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, पंचायत समिती सदस्य सम्राटसिंह नाईक, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, नगराध्यक्षा प्रतिभा पवार उपस्थित राहणार आहेत.
हे अभिनेते शिराळ्यात| These| actors |are in| Shirala
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments