BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

बिऊर -विश्रामबाग (ता.शिराळा)  महेंद्र शंकर पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख अडीच हजार रुपये किमतीचे सोने, चांदी व रोख रक्कम लंपास केली.

याबाबत महेंद्र पाटील यांनी वर्दी दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री  २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या घराच्या बाहेरील दरवाज्याची कडी काढून दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

कपाटातील  सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम सोन्याचा हार, पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सव्वातोळ्याची सोन्याची चैन, ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २अंगठ्या,तीन ग्रॅम वजनाच्या ३ अंगठ्या,३ ग्रॅमचे तीन सोन्याचे बदाम, चांदीचे तोडेवाळे ४ नग १२भार,  चांदीचे सहा भाराचे १ कडे व रोख ७५०० रुपये असा एकूण एक लाख अडीच हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. 

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

 चोरटे पाटील यांच्या आईच्या गळ्यातील दागिने काढत असताना त्यांना जाग आली.त्या ओरडल्या असता ते दोघे पळून गेले.घरातील लोकांनी त्यांचा पाठलाग केला पण ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए . बी . वाडेकर करत आहेत.

बिऊर येथे चोरी सोन,चांदी सह रोख रक्कम लंपास | Theft gold, silver and cash lamps at Biur

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments