BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्यान निर्मीतीचा प्रथम वर्धापनदिन | The first anniversary of the creation of the garden

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden
 
शिराळा: नगरपंचायतने नाग कट्टा येथे  लावलेल्या ४५० रोपांच्या  उद्यान निर्मीतीचा प्रथम वर्धापनदिन नगराध्यक्षा प्रतिभा पवार व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden

 या उद्यानात सद्यस्थितीत ९५ टक्के झाडांची वाढ उत्कृष्ट पध्दतीने झाली असून झाडे  ६ ते १० फुट उंचीची झाली आहेत. 

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden
 
प्रथम वर्धापन दिना निमित्ताने  उद्यान  परिसराची स्वच्छता व मशागत करुन , फुग्याची सजावट व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.  झाडांना वृक्ष संवर्धन व वृक्षांचे महत्त्व पटवून देणारे संदेश फलक लावण्यात आले. होते. गतवर्षाच्या वृक्ष लागवडीपासून आजपर्यतचा झाडांच्या सद्यस्थितीची माहिती देणारा माहिती फलक ही यावेळी लावण्यात आला होता. 

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden
 
संध्याकाळच्या वेळी परिसर आकर्षक बनविण्याच्या हेतूने विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे.वर्षपूर्ती कार्यक्रम अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 2.0 व वृक्ष जतन व संवर्धन जतनपर जनजागृती करणारा केक बनवून शिराळा शहराच्या नगराध्यक्षा प्रतिभा पवार व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते कापण्यात आला.  उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक किर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर,उत्तम डांगे, नगरसेविका सुनीता निकम, सुनंदा सोनटक्के, नेहा सुर्यवंशी, सीमा कदम,राजश्री यादव,गजानन सोनटक्के ,प्रणव महाजन, सुविधा पाटील, अर्चना गायकवाड, शरद पाटील, आनंद औताडे,हणमंत कांबळे, सुभाष इंगवले, प्रकाश शिंदे, संजय इंगवले, आबाजी दिवाण , सदानंद  तिळे, भालगु  यादव, अली मुंडे,विजय शिंदे ,लक्षमण मलमे, काजल  शिंदे,प्रीती पाटील, उपस्थित होते.

उद्यान | निर्मीतीचा |प्रथम वर्धापनदिन | The first anniversary |of the creation |of the |garden
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments