BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद -आमदार मानसिंगराव नाईक |The door of my house is permanently closed to them - MLA Mansingrao Naik

शिराळा: बिनविरोध झालो म्हणून कोणीही गाफिल राहू नका.मला बिन विरोध केलयं व आमचं ठरलंय अशा अफवा सध्या विरोधक पसरवत आहेत. अशा भुलथापांना बळी पडू नका.आत एक आणि बाहेर एक हे कधी ही केलेलं नाही व करणार ही नाही. जे गद्दारी करतील त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद राहील असे प्रतिपादन आमदार  मानसिंगराव नाईक(MLA Mansingrao Naik) यांनी केले.

चिखली  (ता शिराळा) येथे चिंतन मंडपात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्यानिवडणुकी निमित्त महाविकास आघाडीच्या  सहकार विकास पॅनेलच्या प्रचार सभेत बोलत होते. 

 त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद -आमदार मानसिंगराव नाईक |The door of my house is permanently closed to them - MLA Mansingrao Naik
 
 यावेळी जलसंपदा मंत्री  जयंतराव पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,, आमदार अरुण लाड, महेंद्र लाड, चिमन डांगे, जिल्हाध्यक्ष विराज नाईक,जयश्री पाटील, अनिता सगरे, बाळासाहेब होनमारे,  बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, पृथ्वीराज पाटील, किरण लाड, हणमंत देशमुख, सुनील ताटे, मन्सूर खतीब, वैभव शिंदे  उपस्थित होते.

यावेळी मंत्री जयंतराव पाटील म्हणाले, गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढलो परंतु बँकेच्या कामात कधीही पक्षभेद केला नाही. एकजुटीने काम करत राहीलो.त्यामुळे या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलची स्थापना झाली आहे.पतसंस्था व मजूर गटात विशेष काळजी घेत मतदारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करुन सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे

 त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद -आमदार मानसिंगराव नाईक |The door of my house is permanently closed to them - MLA Mansingrao Naik

  मंत्री विश्वजित कदम म्हणाले, जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती सृदृढ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बॅंक करत आहे.ती भविष्यात अजून ही चांगली होण्यासाठी तिथे चांगले संचालक जाणे गरजेचे आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट बँक करण्यासाठी प्रयत्नशील राहू

          जिल्हाध्यक्ष विराज नाईक, ॲड. बाबासाहेब मुळीक, आमदार अरुण लाड आदींनी मनोगत व्यक्त केले. सुतगिरणीचे चेअरमन सुरेशराव चव्हाण, शिराळा राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सौ.साधना पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, अविनाश पाटील, ॲड. रवी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, उपसभापती बी के नायकवडी, दिनकर पाटील,सुहास घोडे उपस्थित होते.

 त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद -आमदार मानसिंगराव नाईक |The door of my house is permanently closed to them - MLA Mansingrao Naik
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सलग २०   दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारी, सोमवार, मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार,शनिवार,रविवार सोमवार,मंगळवार,बुधवार,   गुरुवार, शुक्रावार,शनिवार,  रविवार,सोमवार,मंगळवार   आणि आज  बुधवारी   तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments