कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण पोलिसांच्या ताब्यात | Tanzania youth arrested in cocaine case
कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण पोलिसांच्या ताब्यात | Tanzania youth arrested in cocaine case
इस्लामपूर: वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली ) येथे पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर बेकायदा कोकेन (अंमली पदार्थ ) बाळगून मुंबई हुन बेंगलोर कडे खाजगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील संशयित तरुण माकेटो जॉन झाकिया ( वय २५, रा.जमोरिया मंगानो, टांझानिया ) पोलिसांनी त्याब्यात घेतले. त्याच्याकडून १० लाख ९० हजार रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे.
कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण पोलिसांच्या ताब्यात | Tanzania youth arrested in cocaine case
आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास संशयित माकेटो झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस क्र. के.ए.-५१- ए.एफ.६२९१ मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाघवाडी फाटा ( ता. वाळवा, जि. सांगली ) येथे पोलिसांनी सापळा लावला. त्या ठिकाणी आलेल्या बसची झडती घेतली. त्यावेळी झाकिया हा आसन क्र. एल-१३बसला होता. त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन (अमली पदार्थ) मिळून आले.. अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल .
कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण पोलिसांच्या ताब्यात | Tanzania youth arrested in cocaine case
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments