शिराळा येथे विचित्र अपघात |Strange accident at Shirala
शिराळा येथे विचित्र अपघात |Strange accident at Shirala
शिराळा: येथील बाह्य वळण रस्त्यावरील शिराळा- कापरी फाटा येथे मोटारसायकल व चारचाकी गाडीची धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मोटारसायकल व आईस्क्रीम गाड्याला धडक दिली यामुळे तीन वाहने व आईस्क्रीम गाडा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटना दुपारी साडे बाराच्या दरम्यान घडली. या अपघातात साहिल मोमीन, अक्षय पवार ( दोघे रा.सांगली) जखमी झाले आहेत.
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
शिराळा येथे विचित्र अपघात |Strange accident at Shirala
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जांभळेवाडीहुन इस्लामपूर कडे जाणारी विठ्ठल आत्माराम महाडीक (रा.ढगेवाडी , ता.वाळवा) यांची चारचाकी गाडी व शिराळाकडे जाणारी मोटारसायकल यांची रस्ता क्रॉस करताना धडक झाली. या वाहनांच्या धडकेनंतर ही दोन्ही वाहने रस्त्या कडेला थांबलेल्या अजित लोहार यांच्या मोटारसायकलला धडकून पुढे रस्त्याकडेला असलेल्या सुमित जसवाल यांच्या आईस्क्रीम गाड्यास धडकली. यामध्ये आईस्क्रीम गाडा, चारचाकी व दोन मोटारसायकल यांचे मोठ्या प्रा,आणत नुकसान झाले आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास हवालदार कालिदास गावडे हे करीत आहेत.
शिराळा येथे विचित्र अपघात |Strange accident at Shirala
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
0 Comments