BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आरोग्याकडे लक्ष देऊन व्यसनमुक्त रहा-शिवाजीराव नाईक | Stay free from addiction by paying attention to health - Shivajirao Naik

आरोग्याकडे |लक्ष देऊन |व्यसनमुक्त |रहा-शिवाजीराव नाईक | Stay free from addiction |by paying attention | to health | Shivajirao Naik 

 हे ही वाचा  व पहा ---या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर

हे ही वाचा-म्हणून त्या पाच जणांना डांबले

आरोग्याकडे |लक्ष देऊन |व्यसनमुक्त |रहा-शिवाजीराव नाईक Stay free from addiction |by paying attention | to health | Shivajirao Naik 

शिराळा:बांधकाम कामगारांनी स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देऊन व्यसनमुक्त रहावे असे मत माजी मंत्री शिवाजीराव नाईक( Shivajirao Naik ) यांनी व्यक्त केले.

शेडगेवाडी ता. शिराळा येथे झालेल्या राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्याकडे |लक्ष देऊन |व्यसनमुक्त |रहा-शिवाजीराव नाईक Stay free from addiction |by paying attention | to health | Shivajirao Naik 

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, बांधकाम कामगारांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांनी व्यसनमुक्त राहून आपल्या कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे. ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी काळजी घेऊन काम केले पाहिजे. सुरक्षित राहून काम करणे त्यांच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्यांनी कौटुंबिक हित जोपासावे.

आरोग्याकडे |लक्ष देऊन |व्यसनमुक्त |रहा-शिवाजीराव नाईक Stay free from addiction |by paying attention | to health | Shivajirao Naik 

यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, ज्येष्ठ नेते बाजीराव शेडगे, युवा नेते मनोज चिंचोलकर, विकास शिरसठ, कुमार कडोले, विजय कुंभवडे, दत्तात्रय लोहार, सचिन बोने, सचिन गुरव, किरण पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्याकडे |लक्ष देऊन |व्यसनमुक्त |रहा-शिवाजीराव नाईक Stay free from addiction |by paying attention | to health | Shivajirao Naik 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments