BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

 〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे न लागता बँकेच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती करावी असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जयवंतराव कडू - पाटील यांनी केले.

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

      टाकवे( ता. शिराळा ) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थेट कर्जातून ३४ लाख रुपयाच्या जेसीपी मशीन वाहन वितरण प्रसंगी बोलत होते .

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

 जयवंतराव कडू -पाटील पुढे म्हणाले ,जिल्हा बँक सुस्थीत असून बँकेच्या ठेवी व नफा उत्तम प्रकारे आहेत . त्याचा लाभ कर्जस्वरुपात सुशिक्षीत बेकारांनी घ्यावा . आपली आर्थिक उन्नती साधावी . विकास संस्था सक्षमीकरण योजनेअंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निर्माण करणेसाठी नाबार्ड मार्फत दोन कोटी कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्राची पंतप्रधान सुक्षम खाद्य प्रक्रिया उन्नत योजनेअंतर्गत व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

हे ही वाचा- आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात 

 सभासद व सर्वसामान्य शेतकरी वर्गाचा  बँकेकडे कर्ज घेणेचा ओढा वाढला असून टाकवे शाखेच्या ठेवी, कर्जवाटप, महीला बचतगट आदी विविध योजना सक्षमपणे राबविल्या असून शाखेच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या अथक प्रयत्नांतून शाखेचे कामकाज जिल्ह्यात उल्लेखनीय आहे .

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

यावेळी  जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य अनंत सपकाळ, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष आर .सी. पाटील यांनी  मनोगत व्यक्त केले.

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

स्वागत - प्रास्ताविक शाखाधिकारी मन्सूर पठाण यांनी केले. . कार्यक्रमास जिल्हा बँकेचे शेती विभागप्रमुख आबासाहेब माने, तालुका विभागीय अधिकारी अशोकराव माने,संचालक विश्वास पाटील, सरपंच सुर्यकांत रावते, सरपंच अरुण सवाखंडे, सोसायटी अध्यक्ष संजय ठोंबरे, सर्जेराव कौचाळे, माजी सरपंच सुनिल पाटील, शहाजी बोबडे, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष हर्षल माने, भानुदास माने, चंद्रकांत पाटील, विलास गुरव,शंकर पाटील , सह बचत गटाच्या महिला यांची  प्रमुख उपस्थिती  होती. आभार फिल्ड ऑफीसर राजेंद्र देसाई यांनी मानले . संयोजन शरद माळी व रणजित भिसे यांनी केले .

बँकेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करा- जयवंतराव कडू | Start a business through a bank-Jayawantrao Kadu

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments