म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
हे ही वाचा व पहा ---या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
वीज कंपनीच्या अनागोंदीमुळे कारभाराला कंटाळून चिकुर्डे ( ता. वाळवा ) येथील ग्रामस्थांनी ५ वीज कर्मचाऱ्यांना २ तास कोंडून ठेवत, कार्यालयाला टाळे ठोकले.
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
गेल्या साडे तीन महिन्यांपासून महापुराने चिकुर्डे येथील पवार व पाटील मळ्यातील ट्रान्फर्मर बंद आहे. पाण्याविना पिके करपू लागली आहेत. जुलै महिन्यात आलेल्या महापुरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तो अद्याप सुरु नाही. त्यामुळे हातातोंडाला आलेली ऊस व इत्तर पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही, विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनाच गरज असल्याने मागील महिन्यात शेतकऱ्यांनीच स्वखर्चातून ट्रान्फर्मर काढून दुरुस्तीसाठी इस्लामपूर कार्यालयाकडे पाठवले होते; मात्र ते ही अजून बसवलेला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन करत आज चिकुर्डे बाजारपेठेतील वीज कंपनीच्या कार्यालयाला सकाळी दहा वाजता कुलूप घालून अधिकारी व कर्मचारी यांना आतच दोन तास डांबून ठेवले.
हे ही वाचा---सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा किशोर
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
दोन तासांनी कुरळप पोलीस ठण्याचे हवालदार राजेंद्र जाधव व अमोल माळी यांनी घटनास्थळी येऊन सहाय्य्क कनिष्ठ अभियंता राहुल नायकवडी व संपत पवार, बबन पवार, प्रकाश पवार, सुरेंद्र पाटील, युवराज यादव, सतीश पाटील, सुभाष पाटील, दिनकर पवार, प्रकाश पाटील तसेच ग्रामस्थ यांच्या बरोबर चर्चा केली.
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
त्यावेळी ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणारच अशी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिकारी राहुल नायकवडी यांनी वरिष्ठांशी बोलून मंगळवार (दि. 16 ) रोजी पवार मळा व पाटील मळ्यातील असे दोन ट्रान्फर्मर बसवून देण्याचे लेखी दिले. त्यांनतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
म्हणून त्या पाच जणांना डांबले |So the five of them were arrested
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments