त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
सौ. गुलजार आष्पाक आत्तार (श्री माणकेश्वर विद्यालय सुरूल (ता. वाळवा) याजकडून
आधुनिक युगामध्ये खोखो, कबड्डी, लंगडी, विटी दांडू, सुरपारंब्या असे अनेक मैदानी खेळ नामशेष होऊ लागले आहेत. त्यांची जागा संगणक, टीव्ही, आणि मोबाईल ने घेतली आहॆ. त्यामुळे पूर्वी मैदानावर घराच्या परिसरात अंगणात खेळणारी बागडणारी मुले अलीकडे घराच्या कोपऱ्यात मोबाईल वर रममान झालेली दिसत आहेत.
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
यापूर्वी लहान मुलं रडायला लागली की त्यांना शांत करण्यासाठी आई त्यांना कडेवर घेऊन गाणी गोष्टी ऐकवायची. रात्रीच्या वेळी आकाशातील चांदोबा दाखवून गाणी म्हणायची. अलीकडे मात्र या गाणी गोष्टी तसेच चांदोबाची जागा मोबाईल ने घेतली आहॆ. अगदी वर्ष दीड वर्षाच्या लहान बाळालाही या मोबाइलचे वेड लागल्याचे चित्र आहॆ.
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
मुले रडू लागली की पटकन त्याच्या समोर मोबाईल टाकला जात आहॆ. मोबाईल हातात आला की मुले हि तहान भूक हरपून जात आहेत. त्या कालावधीत पालक आपली कामे उरकून घेत आहेत. मुलांना शांत करण्यासाठी दिलेला मोबाईल मुलांसाठी पुढे व्यसन बनत आहॆ.
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
गेल्या दीड वर्षापासून कोरोना मुळे शाळा बंद होत्या.त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा उगम झाला. अभ्यासाच्या निमित्ताने सतत मोबाईल जवळ असल्यामुळे मुलांना इंटरनेट आणि मोबाईलची सवय जडली न्हवे तर व्यसनच लागले .त्यामुळे आता मोबाईल नाही मिळाला की त्याची चिडचिड वाढू लागली आहे.
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
मोबाईल मध्ये गुंतलेल्या बालकाचा मोबाईल काढून घेतलाकी त्याचा राग अनावर होत आहॆ. पुन्हा त्याला शांत करण्यासाठी काढून घेतलेला मोबाईल त्याला परत देणे पालकांना भाग पडत आहे.विद्यार्थ्यांची ही सवय मोडणे त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे त्याचे व्यवस्थापन करणे हे आता शिक्षक आणि पालकांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदाना ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
मोबाईल मुलांना द्यायला हरकत नाही मात्र मोबाइल देण्याचा जो हेतू आहे तो साध्य व्हायला हवा. मनोरंजन तसेच खेळासाठी तो देऊ नये. तीस ते चाळीस टक्के मुले मोबाईल दिला नाही तर चिडचिड करतील राग व्यक्त करतील शिक्षक पालकांनी त्यांचे समुपदेशन करावे तरीही ऐकत नसतील तर मनसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ.चंद्रशेखर हळिंगळे
मनसोपचार,समोहन व व्यसन मुक्ती तज्ञ, मिरज
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदान ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांना डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण पडणे, डोके दुखणे, डोळे लाल होणे, कोरडे होणे, चूरचूरणे या तक्रारीचे प्रमाण वाढले आहॆ. परिणामी चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहॆ. शिवाय दृष्टीदोषही निर्माण होऊ लागला आहॆ.त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल पासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहॆ.
डॉ. जावेद मगदूम
नेत्ररोग तज्ञ, इस्लामपूर
त्यामुळे चांदोबाची | जागा गेली |अन मैदान ऐवजी |कोपरा गाठला | So Chandoba's |place was gone | and he reached |the corner instead |of the field |
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments