शिवरवाडीत |यांचा राष्ट्रवादी |काँग्रसमध्ये प्रवेश | Shivarwadit |joins | NCP
शिवरवाडीत |यांचा राष्ट्रवादी |काँग्रसमध्ये प्रवेश | Shivarwadit |joins | NCP
शिवरवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य् माजी सरपंच, माजी उपसरपंचासह ग्रामपंचायत माजी सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते असे - सरपंच लक्ष्मी देसाई, उपसरपंच सुनंदा बेंदरे, ग्रामपंचायत सदस्य गोरख बेंदरे, रुपाली सपकाळ, सुनंदा बेंदरे, माया देसाई, माजी सरपंच गणेश देसाई, अंजना सपकाळ, वैशाली सपकाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य अमर सपकाळ,
शिवरवाडीत |यांचा राष्ट्रवादी |काँग्रसमध्ये प्रवेश | Shivarwadit |joins | NCP
कला उत्कर्ष गणेश मंडळाचे अध्यक्ष बाबुराव मोहिते, उपाध्यक्ष मारूती देसाई, अरविंद सपकाळ, शिवाजी सपकाळ, जनार्दन सपकाळ, जयश्री सपकाळ, शोभा सपकाळ, पोपट बेंदरे,, भानुदास बेंदरे,, नामदेव बेंदरे,, बाबासो बेंदरे,, संतोष बेंदरे,, योगेश बेंदरे,, अर्जुन बेंदरे, धनाजी बेंदरे, सुभाष देसाई, हणमंत देसाई, पांडुरंग देसाई, गणेश देसाई, सुनिल देसाई, अनिल देसाई, दिपाली देसाई, मनिषा देसाई नंदा देसाई, शंकर मोहिते.
शिवरवाडीत |यांचा राष्ट्रवादी |काँग्रसमध्ये प्रवेश | Shivarwadit |joins | NCP
या कार्यक्रमास उद्योजक तुषार सपकाळ, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हर्षद माने, बाजार समितीचे संचालक नामदेव बेंदरे, युवक राष्ट्रवादी तालुका कार्यकारणी सदस्य राजु बोबडे, लाला पाटील, सदाशिव बेंदरे, सुभाष बेंदरे, केशव सुर्यगंध, श्रीकांत पाळेकर, मोहन बेंदरे, प्रकाश बेंदरे, विशाल बेंदरे, विष्णु बेंदरे उपस्थित होते.
शिवरवाडीत |यांचा राष्ट्रवादी |काँग्रसमध्ये प्रवेश | Shivarwadit |joins | NCP
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments