BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आज दुपार पासून शिराळा आगाराच्या एस.ट्या बेमुदत बंद | Shirala depot ST closed indefinitely from this afternoon

शिराळा : आपल्या विविध मागण्यासाठी शिराळा आगाराच्या कर्मचाऱ्यानी आज शुक्रवारी दुपार पासून बेमुदत एस.टी. बंद संप पुकारला आहे.  या बाबत कर्मचाऱ्यानी परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवले आहे.

आज दुपार पासून शिराळा आगाराच्या एस.ट्या बेमुदत बंद | Shirala depot ST closed indefinitely from this afternoon

या निवेदनात  म्हटले आहे, महाराष्ट्रातील ३१ कर्मचाऱ्यानी विलीनीकरण,तुटपुंज्या  व अनियमित व्यतनाच्या नैराश्येतून  आत्महत्या केल्या आहेत. याचे पडसाद म्हणून महाराष्ट्रातील ८० आगारात काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कनिष्ट वेतनश्रेणी संघटनेच्या माध्यमातून शिराळा आगारातील सर्व सर्व कर्मचारी कोणाच्या ही दबावाला न बळी पडता संपत सहभागी झाले आहेत. 

आज दुपार पासून शिराळा आगाराच्या एस.ट्या बेमुदत बंद | Shirala depot ST closed indefinitely from this afternoon

त्यामुळे या होणाऱ्या नुकसान  व लोकांच्या गैरसोयीस एस.टी. प्रशासन व  महाराष्ट्र शासन जबाबदार राहील. या निवेदनाच्या प्रती  सांगली जिल्हाधिकारी, सांगली विभाग नियंत्रक, सांगली कामगार आयुक्त, सुरक्षा व दक्षता आयुक्त सांगली, तहसीलदार शिराळा, पोलीस निरीक्षक शिराळा, आगार व्यवस्थापक शिराळा यांना दिल्या आहेत.दुपार पासून एस.टी. वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांनी खासगी वाहनातून घरचा मार्ग पकडला. यावेळी शिराळा आगाराचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.   

आज दुपार पासून शिराळा आगाराच्या एस.ट्या बेमुदत बंद | Shirala depot ST closed indefinitely from this afternoon

   अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान  | Honors for working as chairman

अधिक माहितीसाठी जाहिरातीवर क्लिक करा

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments