BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत | Satyajit Deshmukh's warm welcome at Shirala

 शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत | Satyajit Deshmukh's warm welcome at Shirala

 शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत | Satyajit Deshmukh's warm welcome at Shirala

शिराळा:सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत भाजपचे सत्यजित देशमुख  निवडून आल्याबद्दल शिराळा तालुक्यात  जल्लोषात स्वागत करून शिराळा गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 
    शिराळा येथील बाजार समिती आवारात  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सत्यजित देशमुख यांचे स्वागत केले. शिराळा तालुक्यात भाजपला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत सह्याद्री संघापासून स्टॅड परिसरासह, सोमवार पेठेतून अंबामाता मंदिरापर्यंत  मिरवणूक काढण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
   
 शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत | Satyajit Deshmukh's warm welcome at Shirala

माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, तानाजी कुंभार,, सरपंच एमबी भोसले, माजी सभापती शारदा घारगे, संगीता साळुंखे, प्रदीप कदम, मनोज चिंचोलकर, फतेसिंगराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील,अनिकेत देशमुख, धैर्यशील देशमुख, कुलदीप निकम, महादेव गुरव, सम्राट शिंदे, पोपट पाटील, मोहन पाटील,धनाजी, नरुटे, विजय महाडिक,प्रदीप शेटे,जे.डी.खांडेकर, विश्वनाथ देशपांडे, नथुराम सावंत ,प्रतिक बागणीकर,अधिक चरापले, होते.

 शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत | Satyajit Deshmukh's warm welcome at Shirala

चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments