टेनिस क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्सची बाजी| Sanjay Dada Youth Sports Wins Tennis Cricket Tournament
हे ही वाचा-शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत
टेनिस क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्सची बाजी| Sanjay Dada Youth Sports Wins Tennis Cricket Tournament
शिराळा: ३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिराळा तालुका मर्यादित श्री निनाईदेवी स्पोर्ट्स चरण आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली-मराठेवाडी या संघाने दत्ता जाधव (DJ ) आणि संजय पाटील(संजू बाबा) यांच्या नेतृत्वाखाली प्रथम क्रमांक पटकावला
वाशी MGM या मैदानावर या स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत ३२ संघाचा समावेश होता.
द्वितीय क्रमांक श्री.वाकेश्वर स्पोर्टस वाकुर्डे बु..
तृतीय क्रमांक हिंदुस्थान स्पोर्ट्स - शेडगेवाडी
चतुर्थ क्रमांक वाकाईदेवी ११ स्पोर्ट्स वाकाईवाडी यांनी पटकावला.
टेनिस क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्सची बाजी| Sanjay Dada Youth Sports Wins Tennis Cricket Tournament
या स्पर्धेत मालिकावीर म्हणून अष्टपैलू खेळीमुळे संजय दादा युवा स्पोर्ट्स संघाचा अमर मराठे, सुनील पाटील उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वाकाईदेवी ११ संघाचा विक्रम डफळे यांना गौरवण्यात आले.
यावेळी प्रकाश थावरे, दिनकर शिंदे, शिराळा असोसिएशन प्रमुख विशाल नायकवडी ,महेश चोरमारे,सचिन चोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धा पार पाडण्यात कृष्णा नायकवडी,सखाराम कोळसे व श्री निनाईदेवी स्पोर्ट्स चरण या संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले..
टेनिस क्रिकेट स्पर्धेत संजय दादा युवा स्पोर्ट्सची बाजी| Sanjay Dada Youth Sports Wins Tennis Cricket Tournament
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments