BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्हा बँक प्रचार रणधुमाळी सुरु | Sangli District Bank campaign begins

 सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins



सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

 

शिराळा :सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येतील असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले .

सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

शिराळा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख, संग्राम देशमुख, प्रशांत नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.    

सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

   

         यावेळी  नाईक पुढे म्हणाले,  जिल्हा मध्यवर्ती बँक हा ग्रामीण भागाचा  आर्थिक कणा आहे. बँकेचे व्यासपीठ हे तळागाळातील सामान्य शेतकऱ्यांपर्यंत  त्यांची प्रगती करण्यासाठी  पोहचेल  त्याच वेळी  खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची आर्थिक प्रगती झालेली दिसेल. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा केलेले शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार निश्चित पणे निवडून येतील आपलीशी वाटणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपल्या विचाराच्या प्रतिनिधी कडे असणे गरजेचे आहे.या बँकेमुळे गावागावाचा आर्थिक स्तर व इतर विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हातभार लागेल..

सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

 

        संग्राम देशमुख म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सहकारी चळवळ  खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळे उभा राहिली व यशस्वी झाली असून आज ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या माध्यमातून झाले आहे. आज पर्यंत मतदारांनी आम्हाला जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी देऊन जो विश्वास दाखवला त्याला तडा न जाऊ देता पारदर्शकपणे काम केले आहे. नेत्यांना व मतदारांना शोभेल असेच काम आमच्याकडून आजपर्यंत झाले आहे.         

सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

      सत्यजित देशमुख म्हणाले, शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर व युवक वर्ग यांना वेळ देऊन  त्यांची आर्थिक प्रगती उंचावण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. मजूर संस्थेच्या असणाऱ्या अडचणी आम्ही निश्चितपणे  पाठपुरावा  करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील.

सांगली जिल्हा| बँक प्रचार| रणधुमाळी सुरु | Sangli District |Bank campaign |begins

 

यावेळी रणधीर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सुखदेव पाटील रणजितसिंह नाईक, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, सी एच पाटील, अरविंद बुद्रुक ,एम एस कुंभार, के डी पाटील ,सुजित देशमुख,सम्राट शिंदे, प्रतापराव यादव, बाजीराव शेडगे, अशोक पाटील, राजन पाटील, उषाताई दशवंत, शारदा घारगे, संगीता साळुंखे , प्रकाश पाटील , दीपक पाटील ,धनाजी नरुटे उपस्थित होते.आभार मनोज चिचोलकर यांनी मानले.

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments