BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साधना पाटील नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित Sadhana Patil honored with Narishakti Award

साधना पाटील | नारीशक्ती पुरस्काराने |सन्मानित| Sadhana Patil |honored with |Narishakti |Award

हे ही वाचा- आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात 

साधना पाटील | नारीशक्ती पुरस्काराने |सन्मानित| Sadhana Patil |honored with |Narishakti |Award

शिराळा येथील  यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका व समुपदेशक सौ. साधना राजाराम पाटील यांना आनंद गंगा फाउंडेशन मिणचे कोल्हापूर यांच्यावतीने नारीशक्ती हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

साधना पाटील | नारीशक्ती पुरस्काराने |सन्मानित| Sadhana Patil |honored with |Narishakti |Award

 〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

  पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य केलेल्या महिलांना नारीशक्ती पुरस्काराने  सन्मानित करण्यात येते..यशवंत व्यसनमुक्तीच्या  सौ साधना  पाटील यांनी आत्ता पर्यंत  व्यसनमुक्तीसाठी  केलेले  प्रबोधनाची दखल घेऊन त्यांना नारीशक्ती  या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

साधना पाटील | नारीशक्ती पुरस्काराने |सन्मानित| Sadhana Patil |honored with |Narishakti |Award

हा पुरस्कार सोहळा  संजय घोडावत इंटरनॅशनल एज्युकेशन कॅम्पस येथे  संपन्न झाला .प्रमुख पाहुणे म्हणून   वारणा उद्योग समूह उपाध्यक्ष स्नेहा कोरे, फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पवार ,सलगर चहा चे संस्थापक दादू सलगर, अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार ,श्याम पाटील, नामदेव रेपे ,स्मिता डिग्रजे उपस्थित होते.

साधना पाटील | नारीशक्ती पुरस्काराने |सन्मानित| Sadhana Patil |honored with |Narishakti |Award

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments