BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर | Sadabhau and Gopichand Padalkar danced on this beat

 या ठेक्यावर| नाचले |सदाभाऊ | आणि गोपीचंद पडळकर | Sadabhau |and Gopichand Padalkar |danced on this | beat

 या ठेक्यावर| नाचले |सदाभाऊ | आणि गोपीचंद पडळकर Sadabhau |and Gopichand Padalkar |danced on this | beat

 

मुंबई येथे आझाद मैदानावर एस.टी.कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासठी गेलेल्या आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी  भजनाच्या ठेक्यावर ताल धरून मनमुराद नाचण्याचा आनंद लुटून आंदोलकांची ही करमणूक केली.

 या ठेक्यावर| नाचले |सदाभाऊ | आणि गोपीचंद पडळकर Sadabhau |and Gopichand Padalkar |danced on this | beat

 

एस.टी. विलीनीकरण व इतर विविध मागण्यासाठी  मुंबई येथे आझाद मैदानावर एस.टी.कर्मचाऱ्यांंचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासठी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. एवढेच नाही तर त्याच ठिकाणी उघड्यावर कर्मचा-या सोबत झोपत असून त्याची ठिकाणी त्यांच्या सोबत पत्रावळीवर मिळेल त्या भाजी भाकरीचा आस्वाद घेत आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भजनात गाऊन नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.  

 या ठेक्यावर| नाचले |सदाभाऊ | आणि गोपीचंद पडळकर Sadabhau |and Gopichand Padalkar |danced on this | beat

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments