BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village

 या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village 

 या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान देववाडी विभाग यांच्यावतीने  आयोजित केलेल्या  भव्य गडकोट किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कवलापुरचे ज्येष्ठ धारकरी सुनील बापू लाड यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

विजेते स्पर्धक असे-

   लहान गट  व किल्ला 

१) प्रथम क्रमांक: समीक्षा संजय खोत ( विजयदुर्ग) 

२) द्वितीय क्रमांक: अविराज पोपट पाटील ( शिवनेरी)

 ३)तृतीय क्रमांक: ओंकार दीपक खोत (पन्हाळगड )

 या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village 

 मोठा  गट व किल्ला 

 १) प्रथम क्रमांक: प्रथमेश मोहन खोत (सिंधुदुर्ग) 

२) द्वितीय क्रमांक: अथर्व जयवंत नांगरे (राजगड) 

३)तृतीय क्रमांक: विश्वजीत भास्कर जाधव ( पन्हाळगड, पावनखिंड, विशाळगड).

 या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village 

स्पर्धेसाठी बक्षिसे लहान गट लक्ष्मी शेती फार्म (अमर शिंदे) जय हनुमान रोपवाटिका (संभाजी मोरे),अंकुर डेअरी (अनिल नांगरे) व मोठ्या गट जय हनुमान अर्थमूव्हर्स (पंडित सिंग- संग्राम वरेकर), हॉटेल प्रेम (रायसिंग नांगरे पाटील), डीडी मोटर्स (डीडी खोत) यांनी बक्षीस जाहीर केले. परीक्षक म्हणून प्रवीण खोत, दत्तात्रय खोत यांनी काम पाहिले.

 या गावात अवतरल्या विविध किल्यांंच्या प्रतिकृती | Replicas of various forts in this village 

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments