BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

 फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

 फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

 

पुनवत :फुपेरे (ता शिराळा ) येथे गावातील मोठ्या पदावर असलेले अधिकारी व सेवानिवृत्त मान्यवर यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने  आ मानसिंगराव नाईक , माजी मंत्री शिवाजीराव नाईक , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार रविवार दि 7 रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास डॉ प्रशांत जाखी (सहयोगी प्राध्यापक, नागपूर),प्रताप पाटील (जिल्हा उपनिबंधक, मुंबई), सर्जेराव गायकवाड (वरीष्ठ पोलीस निरीक्षक एलसीबी, सांगली ),मारुती गायकवाड (उपायुक्त , मीरा-भाईंदर महानगरपालिका) हे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

 फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

          सत्कारमूर्ती असे - 

प्रदीप आबासो शेवाळे (तहसीलदार, गडचिरोली)

डॉ विनायक विश्वास गायकवाड(पी एच डी, मुंबई)

 कु स्वप्नाली संपतराव गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक)

 कु स्वप्नाली गणपतराव पाटील (विक्रीकर सहाय्यक मुंबई)

 यांच्यासह विविध खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी 

बाजीराव गणपतराव गायकवाड

 भानुदास बबन गायकवाड

देवदान काशिनाथ खिलारे

गोरख श्रीपती गायकवाड

सर्जेराव गणपतराव गायकवाड

 दिनकर शंकर पाटील

 सुभाष बाबुराव पाटील

 ज्ञानदेव बापू साळुंखे

 शामराव ईश्वरा पाटील

 अधिक आनंदा वाघमारे

गुलाब पांडुरंग शिवमारे

 शिवाजी बापू कोलते

 यांचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे .

 फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

 

हा कार्यक्रम रविवार दि 7 रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रामदैवत काळेश्वर मंदीराजवळ संपन्न होत आहे .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य (ग्रामपंचायत फुपेरे), फुपेरे सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक तसेच, ग्रामस्थ व मुंबईकर हे परिश्रम घेत आहेत .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे .

 फुपेरेत रविवारी मान्यवरांचे सत्कार | Reception of dignitaries on Sunday at Fupere

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले, सलग ९  दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार,गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार   तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला  नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments