BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी घेतले ताब्यात | Police arrested MLAs Gopichand Padalkar and Sadabhau Khot

 आमदार गोपीचंद पडळकर | व सदाभाऊ खोत |यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात | Police arrested |MLAs Gopichand Padalkar |and Sadabhau Khot| 



आमदार गोपीचंद पडळकर | व सदाभाऊ खोत |यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात Police arrested |MLAs Gopichand Padalkar |and Sadabhau Khot| 

 

मुंबईत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयावर मोर्चा करण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या,आमदार  गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar),सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांना पोलिसांनी मंत्रालयावर जाण्याण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे .

आमदार गोपीचंद पडळकर | व सदाभाऊ खोत |यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात Police arrested |MLAs Gopichand Padalkar |and Sadabhau Khot| 

 एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्यभरातील भाजप नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. आता अभी नाही तो कभी नही असा नारा देत आता मागे न हटण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. अजून ही  लाखोंच्या संखेने लोक  मुंबईत दाखल होत  असल्याचे पडळकर यांनी सांगितले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर | व सदाभाऊ खोत |यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात Police arrested |MLAs Gopichand Padalkar |and Sadabhau Khot| 

 नेत्यांच्या अटकेमुळे  परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलेच पेटले असून राज्यभरातून एसटी बसची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . . मुंबईत देखील भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते . परंतु मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी किरीट सोमय्या , गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना ताब्यात घेतले आहे . 

आमदार गोपीचंद पडळकर | व सदाभाऊ खोत |यांना  पोलिसांनी घेतले ताब्यात Police arrested |MLAs Gopichand Padalkar |and Sadabhau Khot| 

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments