BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पतसंस्था व मजूर गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री जयंत पाटील| Pay special attention to credit unions and labor groups: Water Resources Minister Jayant Patil

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

शिराळा: पतसंस्था व मजूर गटात विशेष काळजी घेत मतदारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करुन सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. 

 चिखली  (ता शिराळा) येथे चिंतन मंडपात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्यानिवडणुकी निमित्त महाविकास आघाडीच्या  सहकार विकास पॅनेलच्या प्रचार सभेत बोलत होते.

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

 यावेळी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड, महेंद्र लाड, चिमन डांगे, जिल्हाध्यक्ष विराज नाईक,जयश्री पाटील, अनिता सगरे, बाळासाहेब होनमारे,  बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, पृथ्वीराज पाटील, किरण लाड, हणमंत देशमुख, सुनील ताटे, मन्सूर खतीब, वैभव शिंदे  उपस्थित होते.

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढलो परंतु बँकेच्या कामात कधीही पक्षभेद केला नाही. एकजुटीने काम करत राहीलो.त्यामुळे या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलची स्थापना झाली आहे.

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

मंत्री विश्वजित कदम म्हणाले, जिल्ह्यातील आर्थिक परिस्थिती सृदृढ करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बॅंक करत आहे.ती भविष्यात अजून ही चांगली होण्यासाठी तिथे चांगले संचालक जाणे गरजेचे आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट बँक करण्यासाठी प्रयत्नशील राहू

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

     आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, मी बिनविरोध झालो म्हणून कोणीही गाफिल राहू नका.मला बिन विरोध केलयं व आमचं ठरलंय अशा अफवा सध्या विरोधक पसरवत आहेत. अशा भुलथापांना बळी पडू नका.आत एक आणि बाहेर एक हे कधी ही केलेलं नाही व करणार ही नाही. जे गद्दारी करतील त्यांना माझ्या घरचा दरवाजा कायमचा बंद राहील

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

     जिल्हाध्यक्ष विराज नाईक, ॲड. बाबासाहेब मुळीक, आमदार अरुण लाड आदींनी मनोगत व्यक्त केले.

सुतगिरणीचे चेअरमन सुरेशराव चव्हाण, शिराळा राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सौ.साधना पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, अविनाश पाटील, ॲड. रवी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, उपसभापती बी के नायकवडी, दिनकर पाटील,सुहास घोडे उपस्थित होते.

 पतसंस्था |व मजूर |गटात विशेष काळजी घ्या-जलसंपदामंत्री |जयंत पाटील| Pay special attention to |credit unions |and labor groups| Water Resources Minister| Jayant Patil

Post a Comment

0 Comments