विनयभंग प्रकरणी एकास १ वर्ष कारावास |One year imprisonment for molestation
विनयभंग प्रकरणी एकास १ वर्ष कारावास |One year imprisonment for molestation
शिराळा:कोकरुड (ता. शिराळा )येथील संभाजी बाळकु पाडळकर ( वय- ४४ )वर्षे, रा. कुंभारगल्ली, कोकरुड यास महिलेच्या विनयभंग प्रकरणी शिराळा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
विनयभंग प्रकरणी एकास १ वर्ष कारावास |One year imprisonment for molestation
सदरची घटना २५ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. याबाबत समजलेली माहिती अशी, फिर्यादी ही घरासमोर काम करत असताना संभाजी याने तिच्या मनास लज्जा निर्माण होईल अशी शिवीगाळ केली हेाती. याबाबत २६ एप्रिल २०१८ रोजी संभाजी याच्या विरोधात कोकरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता..
विनयभंग प्रकरणी एकास १ वर्ष कारावास |One year imprisonment for molestation
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत तांबेवाघ यांनी केला होता. ही केस न्यायाधीश बी. एम. काळे यांच्यासमोर चालली होती. यामध्ये सरकारी वकील ज्योती पाटील यांनी सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासले.या कमी पोलीस नाईक प्रमोद आपटे यांनी मदत केली.
विनयभंग प्रकरणी एकास १ वर्ष कारावास |One year imprisonment for molestation
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments