मोटरसायकल | चोर पोलिसांच्या | जाळ्यात | Motorcycle| thieves caught |by police
मोटरसायकल | चोर पोलिसांच्या | जाळ्यात | Motorcycle| thieves caught |by police
येडेनिपाणी ते गोटखिंडी (ता. वाळवा ) जाणा-या रस्त्यावर मोटरसायकल चोरीतील दोन सराईत गुन्हेगार यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस दीपक निरीक्षक जाधव यांनी दिली.
मोटरसायकल | चोर पोलिसांच्या | जाळ्यात | Motorcycle| thieves caught |by police
याबाबत पोलीसातून समजलेली माहिती अशी, कुरळप पोलीस रात्रीची गस्त घालत असताना येडेनिपाणी ते गोटखिंडी जाणा-या रस्त्यावर विना नंबर प्लेट असलेले मोटारसायकल घेऊन संशयास्पद रित्या फिरता असलेले रोहित राजेंद्र कार्वेकर (वय 27 ) व रमजान महमद गडकरी (वय 23) रा.दानोळी ता. शिरोली जि कोल्हापूर हे आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार अस;याचे आढळून आले. त्यांचे रेकार्ड पाहता त्यांचेवर कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
मोटरसायकल | चोर पोलिसांच्या | जाळ्यात | Motorcycle| thieves caught |by police
त्यांच्या ताब्यातील यामा फेसिनो कंपनीची मोटारसायकल याची चेसिस नंबर वरून वाहन नं. MH 09 EJ 2693 असा प्राप्त झाला.सदर वाहन मालकास फोन करून माहिती घेतली असता सदरची मोटरसायकल १४ नोव्हेंबर २०२१ रोजी चोरीस गेल्याची माहिती मिळाली. सदर वाहन चोरी झालेबाबत पोलीस स्टेशन इस्पुर्ली कोल्हापूर येथे गुन्हा नोंद झाला आहे.. त्याबाबत इस्पुर्ली पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली आहे. टी चोरीची मोटारसायकल राहुल रंगराव मडलीक रा. राजारामपुरी कोल्हापूर यांची आहे.
मोटरसायकल | चोर पोलिसांच्या | जाळ्यात | Motorcycle| thieves caught |by police
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments