सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा युवक| Mangle's youth against Sangli Bank election candidates
सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा युवक| Mangle's youth against Sangli Bank election candidates
मांगले (ता. शिराळा ) येथील किशोर महादेव पाटील हा या युवक प्रस्थापितांच्या विरोधात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरला आहे.
हे ही वाचा व पहा ---या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर
नागरी सहकारी बँक, सहकारी पतसंस्था ,ग्रामीण बिगरशेती पतसंस्था या गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याची बँक म्हणून नावारुपास आलेली आहे. मी ही एक शेतकऱ्याचा मुलगा असून मलाही माझं नातं जिल्हा बँकेशी जिव्हाळ्याचा आहे .
सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा युवक| Mangle's youth against Sangli Bank election candidates
आता सध्याची परिस्थिती पाहता राजकीय स्टंटबाजीसाठी बँकेचा उपयोग या पक्षांच्या माध्यमातून केला जात आहे .पतसंस्था सहकारी बँका या समाजाच्या अर्थकारणाचा एक भाग आहेत. त्या टिकवणे ही काळाची गरज आहे .म्हणून ह्या संस्था टिकल्या पाहिजेत त्या वाढल्या पाहिजेत आणि त्यामधून समाजातील प्रत्येक घटकाला स्वतःची वित्तीय गरज पूर्ण करता आली पाहिजे.
सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा युवक| Mangle's youth against Sangli Bank election candidates
पण आजच्या परिस्थिती नुसार व शासनाच्या विविध धोरणानुसार आरबीआयच्या नवीन नियमानुसार वित्तीय संस्था चालवणे टिकवणे म्हणजे तारेवरची कसरत झालेले आहे .त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व शेतकऱ्यांचा आर्थिक मानसिक विकास व्हावा म्हणून मी ही निवडणूक अपक्ष लढवत असल्याची साद सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदारांना हा युवक मतदानाची साद घालत आहे.
सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा युवक| Mangle's youth against Sangli Bank election candidates
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments