BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल | Mahavikas Aghadi's Sahakar Vikas Panel and BJP's Shetkari Vikas Panel in the five year election of District Central Bank

 

 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

हे ही वाचा -आमदारांनी माफी मागावी अन्यथा काम बंद 



जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

 〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट 

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓


जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात होणार टशन.

सहकार विकास पॅनेल ( महाआघाडी ) : 

सोसायटी गट : 

आटपाडी - तानाजी पाटील , 

कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे ,

 खानापूर - अनिल बाबर 

 पलुस -  महेद्र लाड 

 कडेगाव- मोहनराव कदम 

वाळवा - दिलीप पाटील 

 शिराळा - मानसिंगराव नाईक 

मिरज - विशाल पाटील 

 जत - विक्रम सावंत

तासगाव - बी . एस . पाटील 

 महिला राखीव - जयश्री मदन पाटील 

 अनिता विजय सगरे 

. अनुसूचित जाती - जमाती - बाळासाहेब होनमोरे 

 ओबीसी - मन्सुर खतीब 

 विमुक्त जाती व भटक्या जमाती - राजेंद्र डांगे 

, इतर सहकारी संस्था - वैभव शिंदे 

 प्रक्रिया संस्था - सुरेश पाटील 

 पतसंस्था गट - किरण लाड , पृथ्वीराज पाटील 

 मजूर संस्था - हणमंतराव देशमुख , सुनील ताटे .

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

 

भाजपाचे शेतकरी विकास पॅनेल : 

सोसायटी गट :

 आटपाडी- राजेंद्र उर्फ रुस्तुमराव देशमुख 

 कडेगांव- तुकाराम शिंदे 

 वाळवा - भानुदास मोटे 

 मिरज - उमेश - पाटील 

 जत- प्रकाश जमदाडे 

 तासगाव- सुनिल जाधव 

 महिला राखीव- श्रीमती दिपाली पाटील 

 श्रीमती संगीता खोत .

इतर मागासवर्गीय  - तम्मणगौडा रवि 

 भटके विमुक्त  -परशुराम नागरगोजे 

 अनुसूचित जाती- रमेश साबळे 

, प्रक्रिया संस्था  - सी.बी. पाटील 

पतसंस्था गट- राहुल महाडीक , अजित चव्हाण ,

मजूर संस्था संग्राम देशमुख , सत्यजीत देशमुख .

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

 

हे विद्यमान ९  संचालक निवडणूक रिंगणात नाहीत

विद्यमान संचालक-  बी . के . पाटील , झुंझारराव शिंदे , उदयसिंह देशमुख यांनी  अर्ज भरले नाही. खासदार संजयकाका पाटील यांच्यासह सिकंदर जमादार , श्रध्दा चरापले , कमल पाटील , चंद्रकांत हाक्के , गणपती सगरे या ६ जणांनी माघार घेतली आहे . त्यामुळे विद्यमान नऊ संचालक निवडणूक रिंगणात नाहीत .

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

 

 १८ जागांसाठी निवडणूक 

 अर्ज माघारीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर , राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक , कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाले . त्यामुळे 18 जागासाठी निवडणूक होणार.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या | पंचवार्षिक निवडणुकीत |महाविकास आघाडीचे |सहकार विकास पॅनेल| आणि भाजपाचे | शेतकरी विकास |पॅनेल | Mahavikas Aghadi's |Sahakar Vikas Panel |and BJP's |Shetkari Vikas Panel| in the five year| election |of District Central Bank|

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments