BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी महादेव पाटील | Mahadev Patil as a member of Sangli District Wrestling Training Association

  सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी महादेव पाटील | Mahadev Patil as a member of Sangli District Wrestling Training Association

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓


  सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी महादेव पाटील | Mahadev Patil as a member of Sangli District Wrestling Training Association

 

वाळवा:  येथील गांधी तालमीचे अध्यक्ष महादेव पाटील यांची सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष नामदेवराव मोहीते यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

  सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी महादेव पाटील | Mahadev Patil as a member of Sangli District Wrestling Training Association

हे ही वाचा -आमदारांनी माफी मागावी अन्यथा काम बंद 


वाळवा येथे पार पडलेल्या सांगली जिल्हा कुस्ती संघाच्या  निवड चाचणीवेळी ही निवड जाहीर करण्यात आली. 

 

गांधी तालमीच्या माध्यमातून महादेव पाटील यांनी चांगले काम उभे केले आहे.ग्रामीण भागातील मातीतील कुस्ती जिवंत ठेवण्याची त्यांची धडपड पाहून त्यांना जिल्हा स्तरावरती संधी देण्यात आली आहे. यावेळी वाळवा तालुक्याचे युवा नेते व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष  गौरव नायकवडी,तालीम संघाचे उपाध्यक्ष संपत जाधव, कवठेपिरानचे उपसरपंच भिमराव माने उपस्थित होते.

  सांगली जिल्हा कुस्ती तालीम संघाच्या सदस्यपदी महादेव पाटील | Mahadev Patil as a member of Sangli District Wrestling Training Association

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments