BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे बिबट्याचा हल्ला | Leopard attack here

 येथे बिबट्याचा | हल्ला | Leopard |attack |here

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓


 येथे बिबट्याचा | हल्ला | Leopard |attack |here

         

  खवरेवाडी ता शिराळा येथील खोकडबीळ शेतात मुक्कामास असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात म्हाळू विठू अनुसे रा गायकवाडी (कोल्हापूर) यांचा एक मोठा मेंढा ठार झाला .मंगळवारी पहाटे हा हल्ला झाला .यात अनुसे यांचे सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले आहे.

 येथे बिबट्याचा | हल्ला | Leopard |attack |here

हे ही वाचा -आमदारांनी माफी मागावी अन्यथा काम बंद 

          खवरेवाडी येथे अशोक वामन शेळके यांच्या खोकडबीळ नावाच्या शेतात मेंढ्यांचा कळप मुक्कामास आहे . मध्यरात्रीनंतर बिबट्याने या ठिकाणी हल्ला केला .त्यात मेंढ्याला ठार करून बिबट्याने त्याला शंभर मीटर अंतरावर झुडुपात ओढून नेले  व तेथेच बसून त्याचा फडशा पाडला .

 येथे बिबट्याचा | हल्ला | Leopard |attack |here


 

पहाटे मेंढपाळाच्या निदर्शनास ही बाब आली .घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी तानाजी खोत, अमर पाटील यांनी भेट देवून पंचनामा केला .मोठ्या किमतीचा मेंढा मारल्याने मेंढपाळ हवालदिल झाले आहेत .वनविभागाने भरीव मदत करावी अशी मागणी मेंढपाळ अनुसे यांनी केली आहे .

 येथे बिबट्याचा | हल्ला | Leopard |attack |here

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments