BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निगडीत विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन |Launch and inauguration of related development work

 

निगडीत विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन |Launch and inauguration of related development work

हे ही वाचा-शिराळा येथे सत्यजित देशमुख यांचे जल्लोषी स्वागत 


निगडीत विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन |Launch and inauguration of related development work
   

निगडी (शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले.

निगडीत विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन |Launch and inauguration of related development work
 

 यावेळी तालुक्याच्या सभापती मानिषाताई गुरव, उपसभापती बी के नायकवडी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गट शिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, उप अभियंता सुभाष देवकर, सरपंच सुवर्णा भालेकर, उपसरपंच अमोल घोलप, गणपती भालेकर,  माजी सरपंच वसंत भालेकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश साळुंखे, रवींद्र गलुगडे, दत्तात्रय गलुगडे  मालन गलुगडे, वसंत साळुंखे, विलास साळुंखे, आनंदा यादव ,सर्जेराव यादव, संजय जाधव, शाखा अभियता पी. के सुर्वे, एम. ए. थोरात, अतुल पाटील, विस्तार अधिकारी मटकरी, ऋतुराज जाधव, निलेश पाटील, केंद्र प्रमुख सुहास  रोकडे उपस्थित होते.

निगडीत विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन |Launch and inauguration of related development work
समाज प्रबोधनपर लघुचित्रपट  ई कचरा 


 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments