BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development

शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development 



शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development 

 

शिराळा :" शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना आर्थिक कुवतीप्रमाने शेती विकासासाठी मोठी कर्जे श्री दत्त नागरी सहकारी  पत्तसंस्थेच्या माध्यमातून देण्याची ग्वाही " संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी यांनी दिली.

      येथील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उरूण इस्लामपूरच्या सागाव शाखेत सहकार सप्ताहाच्या कार्यक्रमात कोरोना १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सहकारी संस्थांची भूमिका काय राहणार यावर विचारविनीमय करताना  बोलत होते. यावेळी ते  म्हणाले, " सागावातील जनतेच्या खिशातील पैसा हळूहळू काढून बचत करावयास सुरूवात झाली आहे. सहकारात १०० रूपयाचा शेअर्स घेऊन त्या संस्थेचा अध्यक्ष होता येते. ही किमया सहकाराची आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने सहकार क्षेत्रात विकास शक्य आहे." 

शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development 

     

उपसरपंच  सत्यजित पाटील म्हणाले, " बँका, पतसंस्था, सेवासोसायट्या व सहकारी इतर संस्था यांनी एकमेकांशी सहकार्य ठेवून लोकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. प्रारंभी कुलकर्णी यांना  सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.   

शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development 

   यावेळी  युनियन बँकेचे शाखाप्रमुख सोमानंद शिरकांडे, अशोक कोकाटे यांची मनोगते झाली. 

शाखाप्रमुख बी. टी. निकम यांनी स्वागत प्रास्ताविक केले.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाप्रमुख बाबासाहेब पाटील, प्रधान शाखेचे शाखा प्रमुख व संचालक दिनेश हसबनीस , विश्वासचे संचाल मानसिंग पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, उद्दव पाटील, संताजी पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र लुगडे, राजेंद्र कांबळे, संजय विभूते, दिपक साळवी, सुमीत माने, दत्तात्रय पाटील, विनोद तिके, विनायक पाटील, अशोक पाटील, ज्ञानदेव पाटील, किरण फातले उपस्थित होते. आभार संजय विभूते यांनी  मानले.

 

शेती विकासासाठी मोठी कर्जे|Large loans for agricultural development 



 
 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 
 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments