BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन | Lakshmi Pujan was performed in a unique way at his house

  यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन | Lakshmi Pujan was performed in a unique way at his house 

यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन Lakshmi Pujan was performed in a unique way at his house 

महादेव गायकवाड यांच्या घरी आज सकाळी ९ वा. नगरपंचायत मधील स्वच्छ्ता कामगारांना सन्मानपूर्वक बोलवण्यात आले. दारात रांगोळी काढण्यात आली होती. त्याठिकाणी सौ. बाळाबाई गायकवाड, सौ. शितल गायकवाड, सौ. सुनीता कवठेकर यांनी स्वच्छ्ता कामगारांचे मनोभावे औक्षण केले. त्यांना दिवाळीचा फराळ खाऊ घातला. महिला कामगारांची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. पुरुष कामगारांना टॉवेल टोपी देऊन त्यांना प्रोत्साहित केले.

अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा

यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन Lakshmi Pujan was performed in a unique way at his house 

"स्वच्छ्ता असे जिथे लक्ष्मी तेथे वास करी" या म्हणी प्रमाणे शहर स्वच्छ करणाऱ्या स्वच्छ्ता कामगारांच्या मधेच खरी लक्ष्मी असल्याची भावना महादेव गायकवाड यांनी व्यक्त केली. गायकवाड कुटुंबियांकडून सातत्याने नावीन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात. गेली ५ वर्षापासून गायकवाड कुटुंबामध्ये लक्ष्मी पूजन दिवशी आवर्जून स्वच्छ्ता कामगारांना घरी बोलवून त्यांचा सन्मान केला जातो.

यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन Lakshmi Pujan was performed in a unique way at his house 

 अधिक माहितीसाठी जाहिरातीवर क्लिक करा

यावेळी हरिभाऊ कवठेकर, राम कदम, सुनील गायकवाड कु. प्रणाली पाटील, हर्षद पवार, सुमित पाटील, इंद्रनील गायकवाड, गणेश काशीद, अविनाश कांबळे, अतुल वाघमारे, शरद घेवदे, संगीता बनसोडे, नकुशा लोंढे, कविता घाडगे आदी उपस्थित होते.

 महादेव गायकवाड यांच्या कुटुंबाकडून कोरोना काळात देखील स्वच्छ्ता कामगारांना अन्नधान्य किट व इतर उपयोगी साहित्य देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले होते. समाजातील दुर्लक्षित घटकांना आपलेपणा देण्यासाठी हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असते. गायकवाड कुटुंबीय असे उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत आहे.

 योगेश पाटील. मुख्याधिकारी - नगरपंचायत शिराळा.

यांच्या घरी झाले अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन Lakshmi Pujan was performed in a unique way at his house 

सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६ 

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

Post a Comment

0 Comments