BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या कविता मोहितेचा सत्कार | Kavita Mohite felicitated for passing the exam

 नीट परीक्षेत यश मिळवलेल्या  कविता मोहितेचा सत्कार | Kavita Mohite felicitated for passing the exam


नीट परीक्षेत यश मिळवलेल्या  कविता मोहितेचा सत्कार | Kavita Mohite felicitated for passing the exam

      

कोकरूड (ता.शिराळा)  येथील कविता सुनिल मोहिते हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट परीक्षेत ४१५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन करत  कोकरूड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

     लहानपणापासूनच आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची धडपड सुरू होती. कविताचे वडील  शिक्षक आहेत. त्यांनी स्वतःचे अपुरे राहिलेले स्वप्न आपल्या मुलींमध्ये पाहिले व त्यांनी  ते  पूर्णत्वास ही नेले आहे. त्यांची मोठी मुलगी बी.ए.एम/एस च्या दुसऱ्या वर्षाला असून कविताने वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेत यश मिळवत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.  

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या  कविता मोहितेचा सत्कार | Kavita Mohite felicitated for passing the exam

 

तीच्या यशाबद्दल कोकरूड येथील उदय ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन  बाजीराव घोडे- पाटील यांच्या  हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी कोकरूड ग्रामपंचायतचे माजी सदस्य राहूल वाघमारे, उमेश मोहिते, सचिन मोहिते, गुलाब मोहिते, धीरज मोहिते, नुतन मोहिते, सरोजिनी मोहिते, प्राजक्ता मोहिते  उपस्थित होते.

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या  कविता मोहितेचा सत्कार | Kavita Mohite felicitated for passing the exam

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 


Post a Comment

0 Comments