BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

काळुंद्रे येथील रणजीतसिंह चे परीक्षेत यश| Kalundres Ranjit Singh neet examination success Kalundre

 काळुंद्रे  येथील रणजीतसिंह चे  परीक्षेत यशKalundres  Ranjit Singh neet examination success  Kalundre

काळुंद्रे  येथील रणजीतसिंह चे  परीक्षेत यश|  Kalundres  Ranjit Singh neet examination success  Kalundre

काळुंद्रे (ता- शिराळा) येथील रणजीतसिंह आनंदराव पाटील यांनी एम. बी. बी. एस प्रवेश पात्रता परीक्षा (नीट 2021 ) मध्ये 720 गुणांपैकी 599 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

काळुंद्रे  येथील रणजीतसिंह चे  परीक्षेत यश|  Kalundres  Ranjit Singh neet examination success  Kalundre

 रणजितसिंह हा नीट 2021 परीक्षेत 599गुण मिळवून आपल्या देशांमध्ये 19228 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर शिराळा व माध्यमिक शिक्षण सैनिक शाळा तासगाव  आणि  महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण झाले  आहे. 

ग्रामीण अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा

 रणजीतसिंह ने अभ्यासाच्या जोरावर उंच भरारी घेतली आहे . हे यश मिळवण्यासाठी त्याला  सर्व शिक्षक, आजोबा माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण पाटील, वडील माजी सरपंच आनंदराव पाटील, आई अरूणा पाटील यांचे  मार्गदर्शन लाभले. त्याचे काळुंद्रे चे ग्रामस्थ, महाविद्यालयातील शिक्षक मित्र परिवार यांनी अभिनंदन केले. 

उद्या काळुंद्रे येथे ग्रामपंचायत व  ग्रामस्थांच्यावतीने  रणजीतसिंहच्या नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.

काळुंद्रे  येथील रणजीतसिंह चे  परीक्षेत यश|  Kalundres  Ranjit Singh neet examination success  Kalundre

 मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सलग सात  दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार आणि आज  गुरुवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments