BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाहतुकीची ही बंधने पाळण्याच्या सूचना द्या | Instruct to observe these traffic restrictions

वाहतुकीची | ही बंधने |पाळण्याच्या सूचना द्या | Instruct | to observe | these |traffic restrictions| 

 हे ही वाचा  व पहा ---या ठेक्यावर नाचले सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर

वाहतुकीची | ही बंधने |पाळण्याच्या सूचना द्या | Instruct | to observe | these |traffic restrictions| 

शिराळा : उस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर रिफ्लेक्टर लावून अपघात होणार नाहीत याची दक्षता  घ्यावी अशा सूचना संबंधित वाहनधारकांना द्याव्यात या मागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना मनसेच्यावतीने देण्यात आले आहे.  

हे ही वाचा---सांगली बँक निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात मांगले चा किशोर 

वाहतुकीची | ही बंधने |पाळण्याच्या सूचना द्या | Instruct | to observe | these |traffic restrictions| 

 या निवेदनात म्हटले आहे,अपघात टाळण्यासाठी साखर काररवान्यावरती ऊस वहातुक करणाऱ्या प्रत्येक वाहन धारकास रात्रीच्या वेळी पाठीमागे  रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करा,  वाहन चालवत असताना टेपचा आवाज कमी असणे असावा, रस्त्यावरती ऊस गळती  करू नये, रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी ऊसाने भरलेली ट्रॉली  लावू नये. अशा सुचना कारखाना व वहानधारकास द्याव्यात.

वाहतुकीची | ही बंधने |पाळण्याच्या सूचना द्या | Instruct | to observe | these |traffic restrictions| 

यावेळी शिराळा तालुका अध्यक्ष संजय पाटील, नागेश पार्टे, युवराज बाबर, महेंद्र पाटील, सचिन सटाले, सुशांत पाटील, . अमोल बांधेकर, केदार बाबर, शोहेब नायकवडी ,अक्षय वनारे,अक्षय शेडगे, विकास बाबर उपस्थित होते.

वाहतुकीची | ही बंधने |पाळण्याच्या सूचना द्या | Instruct | to observe | these |traffic restrictions|

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments